ICC Mens Cricket World Cup 2027 schedule : विश्वचषक 2027 मध्ये नवा 'सुपर 7' फॉरमॅट, काही तासांत मुख्य वेळापत्रकाची होणार घोषणा; सविस्तरपणे जाणून घ्या
मुंबई : जगभरातील क्रिकेट प्रेमींची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे, कारण क्रिकेट जगतातील सर्वात मोठा महाकुंभ म्हणजेच 'आयसीसी पुरुष एकदिवसीय विश्वचषक २०२७' सुरू होण्यासाठी आजपासून बरोबर एक वर्ष बाकी राहिले आहे. दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊन येथे आयोजित एका दिमाखदार कार्यक्रमात आज या भव्य स्पर्धेचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, यासोबतच सामन्यांच्या तिकीट विक्रीची प्रक्रिया देखील आजपासून खुली करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांना आपल्या आवडत्या संघाचे सामने थेट स्टेडियममध्ये जाऊन पाहण्यासाठी लवकरच तिकीट बुक करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. पुढील वर्षी २ ऑक्टोबर २०२७ पासून या रोमांचक थराराला सुरुवात होणार असून, २१ नोव्हेंबर २०२७ रोजी अंतिम सामना पार पडेल.

मूल लेख पढ़ें
यह खबर maharashtratimes.com से ली गई है। पूरी खबर पढ़ने के लिए नीचे दिए बटन पर क्लिक करें।